शिकूया इंग्रजी मध्ये हवामानाबद्दल बोलणे | Learn English in Marathi
शिकूया इंग्रजी मध्ये हवामानाबद्दल बोलणे | Learn English in Marathi
आज आपण इंग्रजीमध्ये हवामानाबद्दल कसे बोलायचे ते शिकणार आहोत. बाहेर पहा, ढग दाटून आले आहेत म्हणजेच इंग्रजीमध्ये आपण 'इट्स् क्लाउडिंग ओवर' असे म्हणू शकतो. 'इट्स् क्लाउडिंग ओवर, आय थिंक इट विल रेन'. सकाळी जर धुकं पडलंय तर आपण 'इट्स् फॉगि' असं म्हणू शकतो. 'इट्स् फॉगि टुडे, आय कांट सी क्लियरलि'. आता जर कडकडाट होतोय, तर इंग्रजी मध्ये '- थंडरिंग' म्हणा. 'इट्स् थंडरिंग आउटसाईड'. तर अशाप्रकारे तुम्ही हवामानाबद्दल इंग्रजीमध्ये बोलू शकता. पुढील भागासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा!
Tags/Hashtags: #इंग्रजी #हवामानाबद्दलबोलणे #भाषाशिक्षण #मराठी